हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. या बंदराजवळ सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे. #HarneBandar #HarnaiBandar #HarnePort #HarnaiPort #HarneBeach #HarnaiBeach
Showing posts with label Fish Market - Dapoli. Show all posts

Tuesday, 14 April 2020
हरणाई फिश मार्केट - दापोली आणि कोळी बांधवांची व्यथा | Harne/Harnai Bandar Fish Market, Dapoli Konkan
हर्णे बंदर दापोली तालुक्यामधे असून तो रत्नागिरी जिल्ह्यामधे आहे. कोकणामधील महाड, मंडणगड आणि खेड कडून गाडीमार्गाने दापोलीला पोहोचता येते. दापोलीपासून सोळा कि.मी. अंतरावर हर्णे आहे. या बंदराजवळ सुवर्णदुर्ग नावाचा किल्ला आहे. #HarneBandar #HarnaiBandar #HarnePort #HarnaiPort #HarneBeach #HarnaiBeach
Subscribe to:
Posts (Atom)