दापोली खरेच सुंदर आहेच. आज आमचा प्रवास होता असूद गावात. दापोलीतले अजून एक निसर्गरम्य ठिकाण. गावात फेरफटका मारत असताना ग्रामदैवत झोलाई देवी, व्याघ्रेश्वर मंदिर इथे जाऊन दर्शन घेतले #JholaiDeviMandir #VyaghreshwarMandir #Dapoli
Showing posts with label Temples in Dapoli. Show all posts
Showing posts with label Temples in Dapoli. Show all posts
Tuesday, 14 April 2020
असूद गावचे ग्रामदैवत - आई झोळाईदेवी मंदिर आणि दापोली परतीचा प्रवास | Aai Jholai Devi Mandir, Asud
दापोली खरेच सुंदर आहेच. आज आमचा प्रवास होता असूद गावात. दापोलीतले अजून एक निसर्गरम्य ठिकाण. गावात फेरफटका मारत असताना ग्रामदैवत झोलाई देवी, व्याघ्रेश्वर मंदिर इथे जाऊन दर्शन घेतले #JholaiDeviMandir #VyaghreshwarMandir #Dapoli
केशवराज मंदिर, असुद - दापोली | Keshavraj Temple/Mandir : Aasud, Dapoli, Ratnagiri | Konkan
निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभणे याची प्रचिती देणारं एक नितांत सुंदर ठिकाण म्हणजे केशवराज मंदिर. दापोलीपासून दापोली-हर्णे रस्त्यावर सुमारे ६ किमी अंतरावर आसूदबाग आहे. हा परिसर अतिशय सुंदर आणि अक्षरशः वेड लावणारा आहे. #KeshavrajMandir #KeshavrajTemple #Dapoli
Subscribe to:
Posts (Atom)