Showing posts with label Kokan Vlogs. Show all posts
Showing posts with label Kokan Vlogs. Show all posts

Wednesday, 30 March 2022

रात्रीचे खेकडे पकडण्याची मज्जा | कोकणातील ओढ्यातले खेकडे । Sweet Water Crabs | Night Crab Catching

 मंडळी पावसाला जोरदार सुरवात झाली आहे. नदि ओढे वाहु लागले. विहीरी पाण्यांनी भरल्या आहेत.आज आपण या व्हीडीओ मध्ये पाहणार आहोत ते ओढ्यातील म्हणजे गोड्या पाण्याच्या ओहळातील खेकडे कसे पकडले जातात. रात्रीचे खेकडे पकडण्यात खूप मज्जा येते. काळाकुट्ट अंधार, आमच्या सोबत असलेल्या बॅटऱ्या आणि रातकिडे सोबतीला असतात. आज आम्ही आमच्या इथे असणाऱ्या पर्यावर म्हणजेच ओढ्यावर चाललो आहे. चला मंडळी माझ्यासोबत खेकडे पकडायला म्हणजेच गावचे कुरळे / कितव्या पकडायला.

#CrabCatching #CrabHunting #KonkanCrabs #KokankarAvinash रात्रीचे खेकडे पकडण्याची मज्जा | कोकणातील ओढ्यातले खेकडे । Sweet Water Crabs | Night Crab Catching | Night Crab Hunting | Konkan Crab Catching | Konkan Crab Hunting | How to Ctach Crabs in Konkan | Konkan Khekde | Konkan Kurle | Konkan Kirvya

या वर्षीचा पहिला पिक्का फणस - स्वरांशाचा पहिला वाढदिवस | JackFruits Season | Kokankar Avinash


संध्याकाळची वेळ होती, ऑफिस ची कामे चालू असताना मुलांचा फोन आला. या वर्षीचा पहिला पिक्का फणस मिळाला होता मग काय सर्वानी मिळून खायला मज्जा येणारच. रामादाच्या दुकानाशी मुलांनी फणस आणला. सर्वानी या वर्षीचा पहिला फणस खायची मज्जा घेतली. संध्याकाळी क्रिकेट खेळलो आणि नंतर संदेशाच्या मुलग्यांच्या वाढदिवसाला गेलो. आज स्वरांश एक वर्षाचा झाला, पहिला वाढदिवस छान साजरी झाला. #JackFruits #FirstBirthDay #KokanVillage #KokankarAvinash व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा

Kokankar Aviansh Youtube Video : https://youtube.com/kokankaravinash

 

Wednesday, 25 March 2020

मुरुड ते आसूद, दापोली - एक निसर्गाच्या सानिध्यातील प्रवास | Murud to Asud, Dapoli - Natural Trail


मुरुडपासून आसूड ला माझ्या मित्राच्या घरी जायचं होते, या वेळी म्हटले चला चालत जाऊ निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत. चालताना आलेला अनुभव तुम्हाला Share केला आहे Murud to Aasud, Dapoli - Natural Trail आसूद गावातील पाहण्यासारखी ठिकाणे : आई झोलाईदेवी मंदिर (Aai Zholai Devi Mandir/Temple), व्याघ्रेश्वर मंदिर (Vyaghreshwar Mandir/Temple), केशवराज मंदिर (Keshavraj Mandir /Temple) #Murud #Aasud #Dapoli

कड्यावरचा गणपती, आंजर्ले, दापोली | एक पुरातन सिद्धिविनायक मंदिर | Kadyavarcha Ganpati Anjarle Dapoli


आंजर्ले, एका बाजूला अथांग समुद्र, एका बाजूला जोग नदी व खाडी असलेले हे कोकणातील खूप निसर्गरम्य, शांत गाव. कड्यावरचा गणपती हे एक रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले ह्या गावाचे प्रसिद्ध व पुरातन सिद्धिविनायक मंदिर आहे. हे गणपती मंदिर समुद्रालगतच्या टेकडीवर आहे. दाट हिरवाळीत हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. #KadyavarchaGanpati #Dapoli कड्यावरचा गणपती, आंजर्ले पासून जवळची ठिकाणे : मुरुड समुद्रकिनारा (Murud beach), हर्णे बंदर / हर्णे समुद्रकिनारा (Harne / Harnai bandar, Harne / Harnai beach ), सुवर्णदुर्ग (Suvarndurg ), कर्डे बीच (Karde beach), पाळंदे बीच (Palande beach), लाडघर बीच (Ladghar beach), कनकदुर्ग(Kanakdurg ), केळशी बीच(Kelshi beach), गोवा फोर्ट(Goa Fort), मांडवी बीच(Mandavi beach), सवतसडा धबधबा (Sawatsada Waterfall), भाट्ये बीच (bhatye beach), पांचालकाजी गुहा (Panchalakaji Caves ), हरिहरेश्वर समुद्रकिनारा (Harihareshwar beach ), रत्नागिरी किल्ला (Ratnagiri Fort /Killa ), केशवराज मंदिर (Keshvraj Temple /Mandir ), कोलथरे बीच (Kolthare beach)

मुंबई ते मुरुड, दापोली - दिवाळीच्या पाऊसातला कोकण प्रवास


आज माझ्या प्रवासाचे सोबती : KOKAN SANSKRUTI YOUTUBER, SANDESH FADKALE, ME KOKANI NIKHIL, GANGA GHADSHI आणि मी स्वतः KOKANKAR AVINASH #Dapoli #DapoliTourism

गावाकडच्या निवडणुका आणि गावाकडचा एक उनाड दिवस - कोकण


कोकणातली भात झोडणी - पारंपारीक पध्दत | कोकण भातशेती


गाव : निवळी, रत्नागिरी भात झोडणीची (मळणी) पारंपारीक पध्दत | भात झोडणी | कोकणातली भात झोडणी | कोकण भात झोडणी | कोकण भातशेती | भात मळणी | भात कापनी | कोकणातली भात कापनी | कोकण भात कापनी | कोकणातील शेतकरी राजा

कोकणातला अवकाळी पाऊस आणि भाताची नासाडी - शेतकऱ्यांचं नुकसान | Kokankar Avinash


कोकणातला अवकाळी पाऊस | कोकणातल्या भाताची नासाडी | कोकण शेती आणि पाऊस | कोकणातला दिवाळीचा पाऊस | कोकणातल्या शेतीची नासाडी #HeavyRainsinKonkan

Tuesday, 21 January 2020

मुंबई गोवा एक्सप्रेस रोडचा एक खडतर MSRTC ST प्रवास | गणपतीच्या सुट्टीचा परतीचा प्रवास


#GaneshChaturthi #GaneshVisarjan #Konkan #Kokan 

कोकणातील गणपती विसर्जन | कोकण गणपती विसर्जन | Konkan Gauri-Ganpati Visarjan - Sangameshwar


गौरी गणपतीतला पहिला ओवसा आणि गावच्या देवळातली गावकऱ्यांची जाकडी


जेष्ठागौरी आगमन आणि जागरण | गौरी गणपती आगमन - कोकण


Thursday, 12 September 2019

पाचांबे धरण आणि घरी राहणारा मोर - पाऊस आणि भटकंती

गणपतीत बहिणीला माघारी जायची पद्धत आणि एक उनाड दिवस | कोकण गणेश चतुर्थी

कोकण गणपती आगमन | कोकणातली गणेश चतुर्थी | गावाकडचा गणपती

मुंबई - कोकण एसटी खोळंबलेला प्रवास आणि गणपती तैयारीची धावपळ

Sangameshwar Road to Mumbai by MSRTC Bus | MSRTC ST Bus Traveling on Mum...

संगमेश्वरचा आठवड्याचा बाजार | Sangameshwar Weekly Bazar - Short Video

माझ्या बहिणीचे कोकण पद्धतीत लग्न | कोकणातले लग्न | कोंकणातील लग्नसोहळा ...