मुरुड समुद्रकिनारा, दापोली, रत्नागिरी | अथांग, सुंदर आणि स्वच्छ मुरुड बीच | Murud Beach - Dapoli
आंजर्ले ख़ाडीजवळील डोंगररांगांमधून प्रवास करून आल्यावर खाली मुरुडचा समुद्रकिनारा आपले स्वागत करतो. पांढर्याशुभ्र समुद्रिपक्ष्यांच्या सान्निध्यात हरवून गेलेला मुरुडचा किनारा तिथे दिसणार्या `डॉल्फिन्स`साठीही प्रसिध्द आहे.
#Murudbeach #Dapoli #Murud
No comments:
Post a Comment