Showing posts with label Chicken Party. Show all posts
Showing posts with label Chicken Party. Show all posts
Saturday, 24 January 2026
Chicken Popati नवीन वर्षाची सुरुवात, थंडीत गरमागरम पोपटी पार्टी😋गावची खास Village Style Winter Party
Chicken Popati नवीन वर्षाची सुरुवात, थंडीत गरमागरम पोपटी पार्टी😋गावची खास Village Style Winter Party नवीन वर्षाची सुरुवात जर चुलीवरच्या गरमागरम आणि झणझणीत 'चिकन पोपटी' ने झाली तर! 🥳🔥 हे वर्ष खास बनवण्यासाठी आम्ही कोकणातल्या कडाक्याच्या थंडीत, आमच्या गावी, मित्रांसोबत हा 'पोपटी पार्टीचा' धम्माल बेत केला आहे. Chicken Popati ही कोकणची एक पारंपारिक आणि खास 'Village Style' डिश आहे, जी एका मातीच्या मडक्यात (Popat) भरून, विशिष्ट पद्धतीने वाफवून किंवा भाजून बनवतात. चिकनला खास गावरान मसाला लावून, थंडीत शेकोटीच्या जवळ बसून पोपटी खाण्याची मजा काही औरच असते! 😋 मी प्रमोद आणि निखिल मिळून पोपटीची तैयारी केली. पहिले तर भामुरडीचा पाला जमा केला त्यांनतर चिकनला मसाले लावले. अर्ध्या तासाने चिकन पोपटी ची तैयारी चालू केली. चिकन, अंडी, पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा अशे थरावर ठार केले, त्यात खास गावाकडचे जाडे मीठ वापरले. अर्धा तास आगीवर तर अर्धा तास नॉर्मल निखाऱ्यावर मडकं ठेवले. छान पोपटी तैयार झाली. सर्वानी अक्षरशः ताव मारला. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 'पोपटी' बनवण्याची संपूर्ण गावरान पद्धत पाहायला मिळेल, तसेच नवीन वर्षाच्या या 'Winter Party' ची पूर्ण मजा अनुभवायला मिळेल. गावच्या घरी, चुलीवरचं जेवण आणि मित्रांची साथ... व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा! व्हिडिओ आवडल्यास: 👍 लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा! 💬 कमेंटमध्ये 'जय कोकण' नक्की लिहा! 🔔 आपल्या 'Kokankar Avinash' चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका! #ChickenPopati #PopatiParty #NewYearSpecial #VillageFood #KonkaniRecipe #GavranChicken #VillageStyleWinterParty #WinterSpecial #ChulivarchaJevan #IndianFood #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 29 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
या थंडीत खा कुरकुरीत Chicken Kaul Fry 🍗 पार्टीसाठी झटपट सोपी पद्धत | Winter Special Chicken Fry! 😋
या थंडीत खा कुरकुरीत Chicken Kaul Fry 🍗 पार्टीसाठी झटपट आणि सोपी पद्धत | Winter Special Chicken Fry! 😋
नमस्कार मित्रांनो! थंडीच्या दिवसांत गरमागरम आणि कुरकुरीत (Crispy) काहीतरी चमचमीत खायची मजाच काही और असते! म्हणूनच 'कोकणकर अविनाश' तुमच्यासाठी घेऊन आले आहेत, कोणत्याही पार्टीसाठी (Party) एकदम परफेक्ट असलेली 'चिकन कौल फ्राय' (Chicken Kaul Fry) ची झटपट आणि अस्सल गावरान रेसिपी. संध्याकाळी सर्व मित्रमंडळी एकत्र आली. मी, संदेश, निखिल आणि प्रमोद. पहिले चिकनला मसाले लावून घेतले आणि अर्धा तास तसेच ठेवले. कौल छान धुवून त्यावर कौल फ्राय बनवायला घेतले. कौल फ्राय बनवताना गरमागरम खायची मज्जा वेगळी असते. असे चिकन बनत होते असे संपत होते. चिकन संपत संपत संदेशने खास भमुरड्याच्या पाळ्यातले चिकन रेसिपी तरी केली. ती पण भन्नाट चव होती. या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकाल आणि काय पाहू शकाल: सोपी आणि जलद पद्धत:- कौल फ्राय बनवण्याची सर्वात सोपी आणि 'झटपट' रेसिपी, ज्यामुळे तुम्ही कमी वेळेत जास्त प्रमाणात फ्राय बनवू शकता. कुरकुरीतपणाचे रहस्य: तुमचे चिकन कौल फ्राय नेहमी कुरकुरीत (Extra Crispy) आणि आतून जूसी (Juicy) कसे राहील, याचे खास 'कोकणी' रहस्य! पार्टी हिट मेनू: तुमच्या पुढील विंटर पार्टीसाठी (Winter Party) किंवा घरगुती जेवणासाठी हा पदार्थ कसा बनवायचा, ज्यामुळे तो प्रत्येकाला आवडेल. कोकणी चव: अस्सल गावरान मसाल्यांचा वापर करून तयार केलेली कौल फ्रायची चव तुमच्या तोंडून जाणार नाही! हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही खास 'चिकन कौल फ्राय' रेसिपी घरी ट्राय करा! व्हिडिओ आवडल्यास, लाईक (Like) करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर (Share) करा आणि अशाच आणखीण गावरान व खास रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब (Subscribe) करायला विसरू नका! 🙏 #ChickenKaulFry #WinterSpecial #ChickenFry #कोकणीरेसिपी #PartyRecipe #ChickenKaul #GavranRecipe #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 29 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinashमित्रांसोबतची झणझणीत गावरान चिकन पार्टी 🤤 चुलीवरच्या जेवणाची मजा | Winter Village Chicken Party!
मित्रांसोबतची झणझणीत गावरान चिकन पार्टी 🤤 चुलीवरच्या जेवणाची मजा | Winter Village Chicken Party! मित्रांनो, थंडीमध्ये चिकन पार्टीचा बेत म्हणजे स्वर्गसुख! 🤤 ते गावाला असेल तर अजूनच भारी. नमस्कार मित्रांनो! या खास व्हिडिओमध्ये आम्ही मित्रांसोबत गावाकडे एका खास झणझणीत गावरान चिकन पार्टीचं आयोजन केलं. कडक थंडीमध्ये चुलीवरच्या जेवणाची मजा काही औरच असते! संध्याकाळी संदेश, प्रमोद, निखिल आणि मी मिळून पार्टीला सुरवात केली. प्रमोदने चिकनला मसाले लावले आणि फोडणी दिली. थंड हवा आणि खास चिकनचा बेत. कृष्णदादाने पण जेवताना एन्ट्री केली. या Winter Village Chicken Party मध्ये आम्ही संपूर्ण गावठी पद्धत वापरून, अस्सल कोकणी मसाल्यात चिकन तयार केलं. चिकन शिजवण्यापासून ते मित्रांसोबत हा गरमागरम कोंबडी रस्सा आणि भाकरी खाण्यापर्यंतचा संपूर्ण धमाल व्लॉग (Vlog) तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल. तुम्ही चुलीवर बनवलेलं गावठी चिकन रस्सा नक्की ट्राय करा! ही रेसिपी (Recipe) खूप सोपी आहे आणि हिवाळ्यात (Winter) कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत आनंद घेण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करून तुमचे मत कळवा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत नक्की शेअर करा. #KokankarAvinash ला सबस्क्राइब करायला विसरू नका! #VillageChickenParty #GavranChicken #SpicyChickenCurry #IndianVillageFood #CookingOnChulha #OutdoorCooking #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 29 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
Subscribe to:
Posts (Atom)