Showing posts with label Prachitgad. Show all posts
Showing posts with label Prachitgad. Show all posts

Saturday, 24 January 2026

प्रचितगड संवर्धन ट्रेक पूर्ण करून थेट गावी - घरच्या आठवणीत | Konkan Village House | Kokankar Avinash

 


प्रचितगड संवर्धन ट्रेक पूर्ण करून थेट गावी - घरच्या आठवणीत | Konkan Village House | Kokankar Avinash गेले दोन दिवस प्रचितगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम क्रमांक ५ द्वारे काम सुरु होते. आज दुपारी जेवण आवरून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. गडावरून उतरताना थरारक पण तेवढाच खास असा अनुभव घेऊन आम्ही खाली उतरलो. नदीमध्ये सर्वाना निरोप देऊन आम्ही पुढे निघालो आमच्या गावी. निखिल बरेच दिवसांनी आलेला तर गावी घेऊन आलो. निखिलचा पहिलाच ट्रेक म्हणून खूप दमला होता. घर आलो, आईला भेटलो. फ्रेश होऊन आईच्या हातचा कोरा चहा प्यायल्यावर एकदम झक्कास वाटले. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या. #Prachitgad #PrachitgadTrek #VillageHouse #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 28 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

सकाळच्या थंडीत कामाला सुरवात, बुरुज तटबंदी : प्रचितगड संवर्धन मोहीम ५ Day 2 - Prachitgad Shrungarpur


 सकाळच्या थंडीत कामाला सुरवात, बुरुज तटबंदी : प्रचितगड संवर्धन मोहीम ५ Day 2 - Prachitgad Shrungarpur

सकाळच्या थंडगार हवेमध्ये प्रचितगडावर काम सुरु झाले. संगमरत्न फाऊंडेशन आयोजित प्रचितगड संवर्धन मोहीम क्रमांक ५ मधील आजचा दुसरा दिवस. सकाळी चहा नेऊन प्रत्येकजण आपापल्या कामाला लागला. बुरुजावर तटबंदी बांधण्याचे काम जोरदार चालू होते. कालचा भात आज फ्राय केला होता नाश्ता म्हणून तोच खाल्ला. दुपारपर्यंत काम चाले त्यांनतर दुपारचे जेवण उरकून आम्ही परतीचा प्रवास चालू केला. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या. अजूनपर्यंत झालेल्या मोहिमेचा आढावा. मोहीम क्रमांक १ : 25/26 Jan 2025 : प्रचितगडचा महादरवाजा मोकळा करण्यात आला. मोहीम क्रमांक २ : 22/23 Mar 2025 : महादरवाज्यापाशी असणारा बुरुज मोकळा केला. मोहीम क्रमांक ३ : 25/26 Oct 2025 : भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात मोहीम क्रमांक 4 : 22/23 Nov 2025 : प्रचितगड बुरुज काम / मंदिर परिसर साफसफाई मोहीम क्रमांक 5 : 27/28 Dec 2025 : प्रचितगड बुरुज काम आणि मंदिर परिसर #FortTrek #PrachitgadSanvardhan #prachitgad #PrachitgadTrek #प्रचितगड #PrachitgadMohim5 #Day1 #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Prachitgad, Shringarpur, , Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 28 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

प्रचितगड नवीन पाण्याचे टाके मिळाले, बुरुज काम पूर्ण : संवर्धन मोहीम ५ Day 1 - Prachitgad Shrungarpur

 


प्रचितगड नवीन पाण्याचे टाके मिळाले, बुरुज काम पूर्ण : संवर्धन मोहीम ५ Day 1 - Prachitgad Shrungarpur Ratnagiri Maharashtra
संगमरत्न फॉउंडेशन द्वारे चाललेल्या प्रचितगड मोहिमांपैकी आजची मोहीम क्रमांक ५. सकाळी प्रचितगड ट्रेक केल्यावर दुपारी १२ च्या आसपास काम सुरु झाले. आज ६० च्या आसपास मेंबर होते मग काय ५ वेगवेगळ्या टीम मध्ये नियोजन करून काम सुरु झाले. एक टीम महादरवाजा पाशी असणाऱ्या बुरुजवर तर बाकी दोन टीम टाक्याच्या वरच्या बाजूस असणाऱ्या बुरुजांवर काम करू लागले. चौथी टीम मंदिर परिसर तर अंतिम टीम जेवण चहा बनवण्यात मग्न होती. दुपारी खिचडी खाऊन रात्री ८ वाजेपर्यंत काम सुरु होते. सर्व फ्रेश झाले मग आरती आणि गोंधळ झाला. रात्री जेवल्यावर शेकोटी जवळ थोडा वेळ थांबून झोपून गेलो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आजच्यापुरते एवढेच. काळजी घ्या. अजूनपर्यंत झालेल्या मोहिमेचा आढावा. मोहीम क्रमांक १ : 25/26 Jan 2025 : प्रचितगडचा महादरवाजा मोकळा करण्यात आला. मोहीम क्रमांक २ : 22/23 Mar 2025 : महादरवाज्यापाशी असणारा बुरुज मोकळा केला. मोहीम क्रमांक ३ : 25/26 Oct 2025 : भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात मोहीम क्रमांक 4 : 22/23 Nov 2025 : प्रचितगड मंदिर परिसर साफसफाई मोहीम क्रमांक 5 : 27/28 Dec 2025 : प्रचितगड बुरुज काम आणि मंदिर परिसर #FortTrek #PrachitgadSanvardhan #prachitgad #PrachitgadTrek #प्रचितगड #PrachitgadMohim5 #Day1 #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Prachitgad, Shringarpur, , Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 27 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

घनदाट जंगलातून थरारक प्रचितगड ट्रेक, कोकणातील स्वर्ग | Prachitgad Trek Maharashtra | Konkan Trekking

 



घनदाट जंगलातून थरारक प्रचितगड ट्रेक, कोकणातील स्वर्ग | Prachitgad Trek Maharashtra | Konkan Trekking रात्री दादर वरून ०८.३० च्या आसपास आम्ही निघालो संगमेश्वर च्या दिशेने. सकाळी ७.१० मिनिटानी प्रचितगड ट्रेकला सुरवात केली. आज गावातून पण संदेश, प्रमोद, प्रथमेश आणि निखिल पण आला होता. नवखे ट्रेकर्स होते म्हणून मी सर्वांसोबत शेवटी थांबलो. सर्वाना सांभाळून नेता नेता आम्हला थोडा उशीर झाला. साधारण ३.३० तासाचा ट्रेक करत आम्ही गडावर पोचलो. मंदिरात आरती केली आणि भैरी भवानी आईच्या पाया पडलो. आजच्या दिवशीच्या कामाला सुरवात केली. प्रचितगड किल्ला ट्रेक हा सह्याद्रीतील सर्वात घनदाट जंगलातून जाणारा, थरारक आणि अविस्मरणीय अनुभव देणारा ट्रेक आहे 🌿🏔️ या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रचितगड ट्रेकचा संपूर्ण प्रवास, जंगलातील वाटा, चढाई, निसर्गसौंदर्य आणि किल्ल्याचा ऐतिहासिक महत्त्व पाहायला मिळेल. प्रचितगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेला असून साहसी ट्रेकर्ससाठी हे एक आव्हानात्मक ठिकाण मानले जाते. पावसाळ्यात हा ट्रेक अधिकच सुंदर आणि थरारक होतो ☁️🌧️ जर तुम्ही सह्याद्री ट्रेक, जंगल ट्रेक, फोर्ट ट्रेक महाराष्ट्र किंवा अ‍ॅडव्हेंचर व्लॉग पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पाहा. 👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका. #प्रचितगड #Prachitgad #PrachitgadTrek #FortTrek #SahyadriTrek #JungleTrek #TrekVlog #MaharashtraForts #AdventureTrek #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Prachitgad, Shrungarpur, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 27 Dec December 2025 (Winter Season Vlogs) अजूनपर्यंत झालेल्या मोहिमेचा आढावा. मोहीम क्रमांक १ : 25/26 Jan 2025 : प्रचितगडचा महादरवाजा मोकळा करण्यात आला. मोहीम क्रमांक २ : 22/23 Mar 2025 : महादरवाज्यापाशी असणारा बुरुज मोकळा केला. मोहीम क्रमांक ३ : 25/26 Oct 2025 : भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात मोहीम क्रमांक 4 : 22/23 Nov 2025 : प्रचितगड मंदिर परिसर साफसफाई मोहीम क्रमांक 5 : 27/28 Dec 2025 : प्रचितगड बुरुज काम आणि मंदिर परिसर नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash