मोहीम - स्वराज्याच्या एका राजधानी पासून स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानी पर्येन्त, मुरुंब देवाच्या डोंगरापासून ते रायरीच्या डोंगरापर्येंत, "गडांचा राजा, माझ्या राजियांचा गड" असे संबोदल्या जाणाऱ्या किल्ले राजगडा पासून जिथे बत्तीस मन सोन्याचं राज सिहांसन सजल, जिथे वाऱ्याला ही आत शिरता येत नाही असा दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड पर्येंत पूर्ण प्रवास : राजगड ते रायगड गडभ्रमंती प्रवास #R2RTrek #Rajgad #Raigad #Forts #Kille #Rajdhani2Rajdhani ह्या Video मध्ये राजगड ते तोरणा पर्यंतचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे 🙏
Tuesday, 14 April 2020
राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड ट्रेक | Part 2 | Rajgad - Torna - Lingana - Raigad Trek | गडभ्रमंती
मोहीम - स्वराज्याच्या एका राजधानी पासून स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानी पर्येन्त, मुरुंब देवाच्या डोंगरापासून ते रायरीच्या डोंगरापर्येंत, "गडांचा राजा, माझ्या राजियांचा गड" असे संबोदल्या जाणाऱ्या किल्ले राजगडा पासून जिथे बत्तीस मन सोन्याचं राज सिहांसन सजल, जिथे वाऱ्याला ही आत शिरता येत नाही असा दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड पर्येंत पूर्ण प्रवास : राजगड ते रायगड गडभ्रमंती प्रवास #R2RTrek #Rajgad #Raigad #Forts #Kille #Rajdhani2Rajdhani ह्या Video मध्ये राजगड ते तोरणा पर्यंतचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे 🙏
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment