Wednesday, 25 March 2020

मांढरदेवी मंदिर - वाई, सातारा | काळूबाई मंदिर | Mandhardevi Temple | Kalubai Mandir - Wai, Satara


वाईपासून अवघ्या वीस किमी अंतरावर असलेल्या मांढरदेव येथे जाण्यासाठी वाई व भोरमार्गे जाता येते.नवरात्रौत्सवाशिवाय शाकंबरी पौणिर्मेला काळूबाईला मोठी यात्रा भरत असते. यात्रेच्या दोन दिवस अगोदर जागर, छबिना व मुख्य दिवशी महाअभिषेक, पूजा केली जात असते. यात्रेला महाराष्ट्रसह देशभरातून भाविक हजेरी लावून नवस फेडत असतात. देवीच्या जागराने सारा परिसर दुमदुमुन जातो. #Mandhardevi #Kalubai #Kaleshwari

No comments:

Post a Comment