Saturday, 24 January 2026

या थंडीत खा कुरकुरीत Chicken Kaul Fry 🍗 पार्टीसाठी झटपट सोपी पद्धत | Winter Special Chicken Fry! 😋


या थंडीत खा कुरकुरीत Chicken Kaul Fry 🍗 पार्टीसाठी झटपट आणि सोपी पद्धत | Winter Special Chicken Fry! 😋

नमस्कार मित्रांनो! थंडीच्या दिवसांत गरमागरम आणि कुरकुरीत (Crispy) काहीतरी चमचमीत खायची मजाच काही और असते! म्हणूनच 'कोकणकर अविनाश' तुमच्यासाठी घेऊन आले आहेत, कोणत्याही पार्टीसाठी (Party) एकदम परफेक्ट असलेली 'चिकन कौल फ्राय' (Chicken Kaul Fry) ची झटपट आणि अस्सल गावरान रेसिपी. संध्याकाळी सर्व मित्रमंडळी एकत्र आली. मी, संदेश, निखिल आणि प्रमोद. पहिले चिकनला मसाले लावून घेतले आणि अर्धा तास तसेच ठेवले. कौल छान धुवून त्यावर कौल फ्राय बनवायला घेतले. कौल फ्राय बनवताना गरमागरम खायची मज्जा वेगळी असते. असे चिकन बनत होते असे संपत होते. चिकन संपत संपत संदेशने खास भमुरड्याच्या पाळ्यातले चिकन रेसिपी तरी केली. ती पण भन्नाट चव होती. या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकाल आणि काय पाहू शकाल: सोपी आणि जलद पद्धत:- कौल फ्राय बनवण्याची सर्वात सोपी आणि 'झटपट' रेसिपी, ज्यामुळे तुम्ही कमी वेळेत जास्त प्रमाणात फ्राय बनवू शकता. कुरकुरीतपणाचे रहस्य: तुमचे चिकन कौल फ्राय नेहमी कुरकुरीत (Extra Crispy) आणि आतून जूसी (Juicy) कसे राहील, याचे खास 'कोकणी' रहस्य! पार्टी हिट मेनू: तुमच्या पुढील विंटर पार्टीसाठी (Winter Party) किंवा घरगुती जेवणासाठी हा पदार्थ कसा बनवायचा, ज्यामुळे तो प्रत्येकाला आवडेल. कोकणी चव: अस्सल गावरान मसाल्यांचा वापर करून तयार केलेली कौल फ्रायची चव तुमच्या तोंडून जाणार नाही! हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ही खास 'चिकन कौल फ्राय' रेसिपी घरी ट्राय करा! व्हिडिओ आवडल्यास, लाईक (Like) करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर (Share) करा आणि अशाच आणखीण गावरान व खास रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब (Subscribe) करायला विसरू नका! 🙏 #ChickenKaulFry #WinterSpecial #ChickenFry #कोकणीरेसिपी #PartyRecipe #ChickenKaul #GavranRecipe #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 29 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash

No comments:

Post a Comment