घनदाट जंगलातून थरारक प्रचितगड ट्रेक, कोकणातील स्वर्ग | Prachitgad Trek Maharashtra | Konkan Trekking
रात्री दादर वरून ०८.३० च्या आसपास आम्ही निघालो संगमेश्वर च्या दिशेने. सकाळी ७.१० मिनिटानी प्रचितगड ट्रेकला सुरवात केली. आज गावातून पण संदेश, प्रमोद, प्रथमेश आणि निखिल पण आला होता. नवखे ट्रेकर्स होते म्हणून मी सर्वांसोबत शेवटी थांबलो. सर्वाना सांभाळून नेता नेता आम्हला थोडा उशीर झाला. साधारण ३.३० तासाचा ट्रेक करत आम्ही गडावर पोचलो. मंदिरात आरती केली आणि भैरी भवानी आईच्या पाया पडलो. आजच्या दिवशीच्या कामाला सुरवात केली.
प्रचितगड किल्ला ट्रेक हा सह्याद्रीतील सर्वात घनदाट जंगलातून जाणारा, थरारक आणि अविस्मरणीय अनुभव देणारा ट्रेक आहे 🌿🏔️
या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रचितगड ट्रेकचा संपूर्ण प्रवास, जंगलातील वाटा, चढाई, निसर्गसौंदर्य आणि किल्ल्याचा ऐतिहासिक महत्त्व पाहायला मिळेल.
प्रचितगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी जोडलेला असून साहसी ट्रेकर्ससाठी हे एक आव्हानात्मक ठिकाण मानले जाते. पावसाळ्यात हा ट्रेक अधिकच सुंदर आणि थरारक होतो ☁️🌧️
जर तुम्ही सह्याद्री ट्रेक, जंगल ट्रेक, फोर्ट ट्रेक महाराष्ट्र किंवा अॅडव्हेंचर व्लॉग पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔁 | Subscribe 🔔 करायला विसरू नका.
#प्रचितगड#Prachitgad#PrachitgadTrek#FortTrek#SahyadriTrek#JungleTrek#TrekVlog#MaharashtraForts#AdventureTrek#KokankarAvinash#AvinashKokankar#MaharashtraTourism
Places in Video : Prachitgad, Shrungarpur, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : 27 Dec December 2025 (Winter Season Vlogs)
अजूनपर्यंत झालेल्या मोहिमेचा आढावा.
मोहीम क्रमांक १ : 25/26 Jan 2025 : प्रचितगडचा महादरवाजा मोकळा करण्यात आला.
मोहीम क्रमांक २ : 22/23 Mar 2025 : महादरवाज्यापाशी असणारा बुरुज मोकळा केला.
मोहीम क्रमांक ३ : 25/26 Oct 2025 : भैरी भवानी मंदिर परिसर प्रकाशझोतात
मोहीम क्रमांक 4 : 22/23 Nov 2025 : प्रचितगड मंदिर परिसर साफसफाई
मोहीम क्रमांक 5 : 27/28 Dec 2025 : प्रचितगड बुरुज काम आणि मंदिर परिसर
नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
No comments:
Post a Comment