मित्रांची भेट, संगमेश्वर मार्केटमध्ये शॉपिंग! Friends Meetup & Local Market Vlog, Sangameshwar Vlog नमस्कार मित्रांनो! 🙏 आजचा दिवस खूप खास होता! मी निखिल प्रमोद आणि रोहित सर्व मित्र एकत्र आले आणि मग काय, आमची 'कोकणकर' गँग झाली तयार! 🥳 या खास भेटीनंतर आम्ही ठरवलं की चला, कोकणातील प्रसिद्ध संगमेश्वर मार्केटमध्ये (Sangameshwar Market) जाऊन थोडी धम्माल खरेदी (Shopping) करूया! 🛒 नदीतील ताजे मळ्याचे मासे बघितले, तेथून भाजी घेतली, चणे शेंगदाणे घेतले, वडापाव खाल्ला आणि बाकीचे अजून बरेच सामान घेऊन घरी आलो. या धमाल व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल: जुन्या मित्रांसोबतच्या दिलखुलास गप्पा आणि जुन्या आठवणी (Friends Reunion) संगमेश्वरच्या लोकल मार्केटमधील खास वस्तू आणि पदार्थांची खरेदी बाजारात केलेली खाण्यापिण्याची मजा आणि धम्माल! 😋 कोकणातील स्थानिक जीवनाचा एक सुंदर अनुभव. हा Friends Meetup & Local Market Vlog व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा! व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी कोकणातील व्लॉग्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! 💪 #SangameshwarMarket #FriendsMeetup #LocalMarketVlog #कोकणव्लॉग #संगमेश्वर #MarketShopping #FriendsGoals #KonkanVlog #KokankarAvinash #AvinashKokankar #MaharashtraTourism Places in Video : * Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) * Karbhatle Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) * Sangameshwar Market, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 29 December 2025 (Winter Season Vlogs) नमस्कार मंडळी. कसे आहेत सर्व मजेत आहात ना ? मजेतच राहायला पाहिजे. ह्या वाक्यावर विडिओ सुरु झाला कि छान वाटे. राहणार कोकणातला - माझं गाव, महाराष्ट्रात रत्नागिरी जिल्यात संगमेश्वर तालुक्यामध्ये डोंगरामध्ये वसलेले, सह्याद्रीच्या कुशीत लहानाचा मोठा झालो आणि सध्या कामानिमित्त मुंबई आणि मनाने नेहमी गावचा. अशा सर्व कहाणीवरून चॅनेल चा नाव कोकणकर अविनाश. आपल्या चॅनेल वर गडकिल्ले, सह्याद्री सफर, जंगलातल्या गोष्टी, नवनवीन ठिकाणे तसेच कोकण माझं गाव असल्यामुळे कोकणातील साधे लोकजीवन, पर्यटन स्थळे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही चांगल्या गोष्टी मिळत असतील तर मग नक्की चॅनलला Subscribe करा @KokankarAvinash
No comments:
Post a Comment